Category सिंधुदुर्ग

पारंपारिक शिवजन्मोत्सवानिमित्त रिल्स बनविणे स्पर्धेचे आयोजन

मालवण : प्रतिनिधी     मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यात १९ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक शिवजन्मोत्सवानिमित्त रिल्स बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा खुल्या वयोगटासाठी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे.    रिल्स स्पर्धा दोन टप्यात होणार असून पहिल्या टप्प्यासाठी छत्रपती शिवाजी…

आंबडपालचे सुपुत्र ॲड. रजत चव्हाण यांचा आदर्श समाज सेवक पुरस्काराने सन्मान!

कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेल्या आंबडपाल गावचे सुपुत्र ॲड. रजत चव्हाण यांना दैनिक नवराष्ट्रचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘दैनिक नवभारत’ समूहाच्या ‘दैनिक नवराष्ट्र’ तर्फे कोकणच्या मातीतील रत्ने शोधून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती…

दादरमध्ये क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित ‘कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026’चे उद्घाटन उत्साहात!

1000+ प्लॉट्स, 250+ बंगलोज; पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील प्रॉपर्टींना मुंबईत मोठे व्यासपीठ मुंबई : प्रतिनिधी        क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित “कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026” या वास्तू प्रदर्शनाचे उद्घाटन दादर (प.) – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील क्रीडा भवन मैदानावर उत्साहात…

मालवणमधील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात!

गोव्यातील ऑक्सफर्ड क्रिकेट क्लब ॲकॅडमीचा संघ विजेता एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी संघ उपविजेता मालवण : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे, १९ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या दरम्यान, एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे…

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य – पालकमंत्री नितेश राणे

पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांशी थेट संवाद नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे  कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर…

निवती समुद्रात परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर कारवाई!

मत्स्यव्यवसाय विभागाची मोठी कारवाई नौका ताब्यात घेत सर्जेकोट बंदरात आणली मालवण : प्रतिनिधी      महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय विभागाने परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई आज (दि. ४ एप्रिल)…

कणकवलीत पहाटे चोरट्यांचा धुमाकूळ….!

पोलीस ठाण्याच्या जवळच सहा दुकाने फोडली; पोलिसांसमोर आव्हान कणकवली : प्रतिनिधी     कणकवली शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आचरा रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही या चोऱ्या घडल्याने नागरिकांमध्ये…

आमदार निलेश राणे यांनी मतदार संघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्षात आढावा घेऊन विधानसभेत आवाज उठवावा!

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी अत्यावश्यक गंभीर बाब म्हणून कुडाळहून गोवा बांबोळीला पाठवलेल्या महिलेची नॉर्मल प्रसुती; स्थानिक आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह – किनळेकर कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ मतदारसंघातील सरकारी आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर आहे. अलिकडेच मधील महिला व बाल रुग्णालय…

कालावल खाडीत अनधिकृत वाळू उपशावरून तळाशील-रेवंडी ग्रामस्थ आमनेसामने!

होड्यांमधून आंदोलन; रेवंडी जेटीवर तणावपूर्ण वातावरण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)     कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उपशावरून तळाशीलचे ग्रामस्थ व रेवंडीचे ग्रामस्थ यांच्यात उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी तळाशीलच्या ग्रामस्थांनी रेवंडी जेटी समोरील…

कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटनेची स्थापना; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग!

अध्यक्षपदी शिल्पा घुर्ये, उपाध्यक्षपदी स्नेहल कुडाळकर यांची निवड कार्यवाहपदी सुप्रिया राणे, सहकार्यवाहपदी उन्नती राणे, तर खजिनदारपदी अपर्णा शिरसाट यांची वर्णी कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारणी सदस्य संजय भोगटे यांच्या पुढाकाराने कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटना स्थापन करण्यात…

error: Content is protected !!