मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह १ मार्च पासून प्रवास सुरू मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार जलवाहतुकीचा शुभारंभ मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद…







