तेंडोली-तांबाडगेवाडीकडे जाणा-या पुलावर पाणी; ग्रामस्थांची कसरत!

कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांची मध्यरात्री घटनास्थळी धाव जेसीबीद्वारे पुलाला अडकलेले ओंडके हटवण्याचे आदेश कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील तेंडोली परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तेथील उज्वला नदीला पूर आल्याने गेले दोन दिवस तेंडोली – तांबाडगेवाडीचा मुख्य संपर्क पूर्णपणे तुटला…








