कोकणातील आंबा-काजू नुकसानीबाबत एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी!

विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती ९० टक्के नुकसानीची आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीला पालकमंत्र्यांनी दिली पुष्टी मुंबई : प्रतिनिधी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन…








