शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे यांची निवड!

सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आम. वैभव नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र कणकवली : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश…








