लढणाऱ्यांचाच विजय होतो; विजयाची पुनरावृत्ती निश्चित – वैभव नाईक!

परशुराम उपरकर आणि वैभव नाईक यांच्या कुडाळ येथे ठाकरे शिवसेनेच्या बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या लढवय्या उमेदवारांनी निवडणूक लढण्याची हिंम्मत दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जि.प. पं.स. निवडणुकीत २५ सीट बिनविरोध…








