दीड वर्षांत कोट्यवधींचा निधी; मालवणला आधुनिक शहर बनवणार – आ.निलेश राणे

मामा वरेरकर नाट्यगृह, नमो गार्डन व रॉक गार्डनच्या कामांचा शुभारंभ ‘आदर्श मालवण’ घडविण्याचा संकल्प; विकासकामांना वेग मालवण : प्रतिनिधी गेल्या दहा वर्षात विरोधकांनी या शहराला काहीही दिले नाही. मात्र, आम्ही अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत मालवणच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून…








