पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळात ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन!

वैभव नाईक हातात सायकल घेऊन उतरले रस्त्यावर; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल महागाई, इंधन तुटवडा आणि NEET पेपरफुटीवरून सरकारवर टीका कुडाळ : प्रतिनिधी पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात बुधवारी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या…








