शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात; जनतेवर अन्याय होऊ देणार नाही!

शिवसेना कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांची माहीती नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आराखडा मंजूर होणार नाही – अभिषेक गावडे कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, त्यावरील हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू…








