Category राजकीय

पेपरफुटीविरोधात कुडाळात शिवसेना (उबाठा) व युवासेनेचे अनोखे ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन!

‘मान्सून ऑफर’मध्ये विक्रीला डमी प्रश्नपत्रिका; सरकारच्या परीक्षा व्यवस्थेवर उपरोधिक प्रहार प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा; मंदार शिरसाट यांचा सरकारवर हल्लाबोल कुडाळ : प्रतिनिधी       पेपरफुटीविरोधात कुडाळ येथे आज सकाळी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेने युवासेना जिल्हाप्रमुख मंदार…

शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात; जनतेवर अन्याय होऊ देणार नाही!

शिवसेना कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांची माहीती नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आराखडा मंजूर होणार नाही – अभिषेक गावडे कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, त्यावरील हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू…

कुडाळ शहर विकास आराखडा रद्द न केल्यास ठाकरे शिवसेना जनआंदोलन छेडणार!

शिवसेना (उबाठा) शहर निरिक्षक सुशिल चिंदरकर यांचा न.पं.ला इशारा कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरात जाहीर केलेला शहर विकास आराखडा स्थानिक लोकांना विश्वासात न घेता बनवण्यात आलेला आहे. एवढ्या घाईगडबडीने हा आराखडा बनवण्याचा नेमका उद्देश काय? नेमका कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणाच्या…

पेपरफुटीविरोधात ठाकरे शिवसेनेचा एल्गार; कुडाळात १ जुलैला उपरोधिक ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन!

युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन पेपर फुटी प्रकरणांची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी        राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे रात्र-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य सध्याच्या सरकारने अंधारात…

पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही!

पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास देवगड : प्रतिनिधी      देवगड मध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही, अशी सुस्पष्ट ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या १२ तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर!

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा मोठा आमदार निलेश राणे यांच्यासह राज्य सरकारचे शिवसेनेने मानले आभार; कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा परिणाम म्हणून अवघ्या १२ तासांच्या…

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई!

कुडाळ भाजपाने आ.निलेश राणेंचे मानले आभार कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे सभागृहात सरकारकडे आग्रही मागणी करत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर…

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नाटळ विभागप्रमुख पदी गुरुनाथ पेडणेकर यांची नियुक्ती

माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी निवड केली जाहीर कणकवली : प्रतिनिधी            शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यातील नाटळ विभागप्रमुख पदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्त…

पुनम चव्हाण यांची शिवसेना महिला सेना ‘तालुका प्रभारी’ पदी नियुक्ती!

कुडाळ आणि मालवण तालुक्याची जबाबदारी जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी दिले नियुक्ती पत्र मालवण : प्रतिनिधी    शिवसेना महिला सेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर  येथील सक्रिय कार्यकर्त्या, पालिकेच्या आरोग्य सभापती पुनम…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना उपस्थिती; जनतेच्या घेणार गाठी भेटी कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना…

error: Content is protected !!