पाणीटंचाईच्या बैठकीला आमदारांना वेळ नसेल तर मुंबईतील त्यांच्या निवासस्थानीच बैठक घ्या; माजी आम.वैभव नाईकांचा टोला

आ.निलेश राणेंच्या अनुपस्थितीमुळे मालवणमधील पाणीटंचाईच्या सलग दोन दिवस बैठका रद्द सिंधुदुर्ग : प्रतिनिधी मालवण तालुक्यातील पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार करण्यासाठी मालवण तहसीलदार यांनी दोन वेळा आमदार निलेश राणेंची वेळ घेऊन आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र सलग दोन्ही दिवशी…








