Category राजकीय

सिंधुदुर्गचा राजाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले दर्शन!

कुडाळ : प्रतिनिधी      राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी आज शुक्रवारी कुडाळ येथे विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला.     यावेळी जिल्हा परिषदेचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग भाजपाचा ‘आशीर्वाद का दिया’ उपक्रम!

सेवा, समर्पण आणि जनसंपर्कातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने ‘सेवा के 25 वर्ष’ या उपक्रमांतर्गत ‘आशीर्वाद का दिया’ हा विशेष कार्यक्रम जिल्हाभरात उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

अध्यात्म हे समाजाला संस्कार, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे महत्त्वाचे क्षेत्र : विशाल परब!

काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन आध्यात्मिक वारशाला विकासाची नवी दारे वेंगुर्ला : तालुक्यातील आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजनाने करण्यात आला. धार्मिक…

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात १५ हजार थेट आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख…

‘बाप्पाच्या चरणी आपुलकीची वारी’; विशाल परब यांची गणेश दर्शनाची बातचं न्यारी;परंपरा यंदाही दिमाखात!

सावंतवाडी शहरात युवा नेते विशाल परब यांचा गणेश दर्शनाचा जोरदार धमाका पहिल्याच दिवशी विविध गणरायांचे घेतले दर्शन; गतवर्षीच्या दर्शनाच्या विक्रमापलीकडे जाण्याचा संकल्प सिंधुदुर्ग : गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर माणसामाणसांना जोडणारा आपुलकीचा आणि श्रद्धेचा सेतू! याच भावनेतून भारतीय जनता…

कुडाळ हिंदू कॉलनी उजळली; सुशोभित पथदिव्यांचा नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरलकर यांच्या हस्ते शुभारंभ!

राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून विकासकाम; नगराध्यक्षांची माहीती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांना मोठा दिलासा कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नव्याने बसविण्यात आलेल्या सुशोभित पथदिव्यांचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. कुडाळ…

भडगाव खुर्द रवळनाथ मंदिर येथे आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून सोलार हायमास्ट कार्यान्वित!

अनेक वर्षांची मागणी पूर्ण; रवळनाथ मंदिर परिसर उजळला दोन ठिकाणी सोलार हायमास्ट सुरू; ग्रामस्थांनी मानले आ.निलेश राणेंचे आभार कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा सन २०२५-२६ अंतर्गत भडगाव खुर्द देऊळवाडी रवळनाथ मंदिर येथे सोलार हायमास्ट…

मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना!

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दाखवला झेंडा मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आज दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणच्या दिशेने रवाना झाली. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ येथून…

गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपणारा नेता विशाल परब!

वेंगुर्ले तालुक्यात दिव्यांग बांधवांना दिला मदतीचा हात विशाल परब यांच्या पुढाकारातून जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप वेंगुर्ले : गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही… तर आनंद वाटण्याचा, माणुसकी जपण्याचा आणि गरजवंतांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्याचा सण…याच भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब…

गणेशभक्तांसाठी ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ!

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला शुभारंभ मुंबई : प्रतिनिधी      गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत…

error: Content is protected !!