Category राजकीय

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा  उमेदवारी अर्ज दाखल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती मुंबई : प्रतिनिधी       महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री…

पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण!

जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी सरपंच गावासोबत असतील तर त्यांनी आम्ही जे 1 मे रोजी उपोषण करणार आहोत त्यामध्ये लोकांसोबत सहभागी व्हावे नाहीतर सरपंचानी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे पिंगुळी…

वेंगुर्ले येथे नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे निष्ठावंत शिवसैनिकांकडून जंगी स्वागत!

गावागावात पुन्हा शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांनी आज वेंगुर्ले शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांना…

सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांचा भव्य सत्कार!

विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे सिंधुदुर्ग वासियांची मोठी अपेक्षा- वैभव नाईक सावंतवाडी : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर आज प्रथमच वैभव नाईक यांनी सावंतवाडी ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी सावंतवाडी तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने…

कुडाळ तालुक्यातील ग्रा.पं. पोट निवडणुकीचा निकाल जाहीर!

कालेली ग्रा.पं. थेट सरपंच पदी समृद्धी कालेलकर विजयी! चेंदवणमध्ये, रानबांबुळी व गावराईतील सदस्य पदाचा निकाल कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी 58.90 टक्के एवढे मतदान झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार…

ग्रा.पं. पोट निवडणूक; जिल्ह्यात सरासरी ५२.९९ टक्के मतदान!

घोणसरी, चौके, कालेली, माजगांव मध्ये थेट सरपंच पदासाठी रंगत शांततेत मतदान प्रक्रिया पार; उद्या (२९ एप्रिल) मतमोजणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुक अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मंगळवार, २८ एप्रिल…

मालवण आमसभेत प्रशासनावर संताप; आमदार निलेश राणेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश!

‘टाइम बॉंड कामे करा’  – आमदार निलेश राणेंच्या सूचना रस्ते, वीज, मत्स्य व दुरसंचार प्रश्नांवर जोरदार चर्चा मालवण : महेश कदम        मालवण येथे झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत महावितरण, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग ते दुरसंचार विभाग या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या…

कुडाळ पंचायत समितीची आमसभा !

आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नागरीकांच्या निवेदनांसह विभाग निहाय आढावा कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ पंचायत समितीची आमसभा आज सोमवारी येथील महालक्ष्मी हॉलच्या सभागृहात आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेत विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला…

जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी महासंघाने पालकमंत्र्यांचे मानले आभार!

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार  – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट वैभववाडी : प्रतिनिधी      सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील. तसेच कचरामुक्त जिल्ह्यासाठी सर्व शहरातून कचराकुंड्या…

टोलबाबत पालकमंत्र्यांच्या भूमिकेचे वैभव नाईकांकडून स्वागत!

कुडाळ : प्रतिनिधी      पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल बाबत घेतलेल्या भूमिकेचे ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केलंय. सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळत असेल तर आम्ही आंदोलन का करावं ? अस सांगून पालकमंत्र्यांच्या या भूमिकेची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी…

error: Content is protected !!