Category महाराष्ट्र

कुडाळ – कविलकाटे परिसरातील ग्रीन झोन रद्द करावा!

सामाजिक कार्यकर्ते समील जळवी यांची न.पं. मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी घरबांधणी, वीजजोडणी व बँक कर्ज प्रक्रियेत नागरिकांना अडचणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कविलकाटे मधील बहुतांश भाग ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत असून सदर…

मालवणमध्ये मोटारसायकलवरून गादी विक्री करणा-या परप्रांतीयां विरोधात नागरिक आक्रमक!

जागरूक तरुणांची कारवाई; पोलिसांकडून दंडात्मक कार्यवाही विनापरवाना परप्रांतीय विक्रेत्यांवर नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी मालवण : प्रतिनिधी     मालवण शहरात अनधिकृतपणे मोटरसायकल वरून गादी विक्रीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांना मालवणातील जागरूक तरुणांनी पकडून पोलीसांच्या हवाली केली. पोलिसांकडून या विक्रेत्यांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत…

कुडाळ नगरपंचायत सभेत प्रशासनावर नगरसेवकांचा रोष!

घनकचरा प्रकल्प, नादुरुस्त कचरा गाड्या व अनधिकृत बांधकामांवरून जोरदार चर्चा नवीन टेंडरमध्ये स्थानिकांना संधी देण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ नगर पंचायतच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांचा प्रशासनाबाबत  कमालीचा नाराजीचा सूर दिसून आला. कचरा असुदे, चुकीचे बांधकाम असू दे,…

कुडाळ येथे १ मार्चला जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा!

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे आयोजन युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) कुडाळ मागील सात वर्षांपासून आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून युवकांना सकारात्मक दिशादर्शन करण्याचे काम सातत्याने करत…

ज्ञानी मी होणार २०२६…ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर!

ध्रुव सोनटक्के, अर्णव खरात, अनंत दाभोलकर, सान्वी जाधव व मेघा नाळे यांची बाजी डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्गचे यशस्वी आयोजन सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      ‘डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञानी मी होणार २०२६’ या जिल्हास्तरीय ऑनलाइन…

मोरे येथे अल्पवयीन दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या!

कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आज शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.        कु. विराली विठ्ठल रेमुळकर (वय १६) ही वाडोस…

नॅशनल अबॅकस स्पर्धेत मालवणच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी!

मालवण : प्रतिनिधी     मुंबई-ठाणे येथे पार पडलेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत मालवण येथील सौ. श्वेता पंकज पेडणेकर यांच्या ज्ञानदा अॅक्टिव्हिटी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.     या स्पर्धेत नित्यानंद मयूर मुरकर याने ‘बी’ गटातून भारतात प्रथम क्रमांक…

सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुकचा कुडाळ तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक!

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ – टप्पा ३ मध्ये उल्लेखनीय यश गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत कौशल्यविकासावर विद्यालयाचा विशेष भर कुडाळ : प्रतिनिधी      शिक्षणाची चाकोरी बदलणारी शाळा, व्यवसाय पूरक शिक्षण देणारी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्ली कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक…

बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करा!

महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आढावा बैठकीत आदेश अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई होणार शून्य थकबाकीचे उद्दिष्ट ठेवून वीज बिल वसूल करा – दत्तात्रय पडळकर कुडाळ : प्रतिनिधी      महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर असून चालू वीजबिल व थकबाकी वसूलीचे उद्दिष्ट शंभर टक्के…

तिलारीच्या सुपुत्राचे वयाच्या २२व्या वर्षी मोठे यश!

नवी मुंबई मेट्रो मध्ये साहिल शेटवे यांची चालकपदी नियुक्ती मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळवली जबाबदारीची नोकरी दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग तालुक्यातील तिलारी शेटवेवाडी येथील साहिल शरद शेटवे (वय २२) याची नवी मुंबई मेट्रोमध्ये (NMML-1) चालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याला…

error: Content is protected !!