पिंगुळी जि.प. मतदारसंघात माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत प्रचाराचा झंझावात!

मांडकुलीत प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ठाकरे शिवसेनेची फौज मैदानात गंगाराम सडवेलकर, ममता राऊळ व कृष्णा धुरी यांचा गावागावात जोरदार प्रचार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, गावागावात…








