Category महाराष्ट्र

कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले-कलंबिस्त पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात!

पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का सावंतवाडी : प्रतिनिधी      सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र दिलीप भाई राऊळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ॐ गणेश निवासस्थानी…

डिगस पं.स. मतदारसंघात निखिल कांदळगावकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

युवावर्गाचा मोठा पाठिंबा; डोअर टू डोअर प्रचाराला वेग कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील डिगस पंचायत समिती मतदारसंघात शिंदे शिवसेना – महायुतीचे उमेदवार निखिल कांदळगावकर यांच्या प्रचार फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विशेषतः युवावर्गाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.      डिगससह…

पिंगुळीत गंगाराम सडवेलकर–ममता राऊळ यांचा घरोघरी संपर्क; ठाकरे शिवसेनेचा झंझावाती प्रचार

पिंगुळी जि.प.–पं.स. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेची आघाडी; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढता प्रतिसाद, आमचा विजय निश्चित – गंगाराम सडवेलकर यांचा विश्वास कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू…

शौचालयाची दुर्दशा, मतपेटीवर रोष…!

पिंगुळीत ‘मतदान बहिष्कार’ फलकाने राजकीय वर्तुळात खळबळ पिंगुळी : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील म्हापसेकर तिठा येथे झळकलेला ‘मतदान बहिष्कार’ असा फलक सध्या संपूर्ण परिसरातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी…

पावशी जि.प. मतदारसंघात अमरसेन सावंत यांची प्रचारात आघाडी!

डिगस पं.स.मतदारसंघात नारायण मांजरेकर यांच्या प्रचाराला वेग मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा झंझावाती प्रचार दौरा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रचारात रंगत वाढली कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील महत्त्वाचा मानला जाणारा पावशी जिल्हा परिषद मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

कुडाळ तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

चुरशीच्या अंतिम सामन्यात गुढीपूर संघ विजेता, पाट संघ उपविजेता क्रिकेट स्पर्धेसह खेळाडूंना विविध वैयक्तिक पुरस्कारांनी सन्मान कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला क्रीडा महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सुनील…

कुडाळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय आदरांजली!

कुडाळ : प्रतिनिधी      “हे खरं असूच शकत नाही…” महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दु:खद निधनाची बातमी समजताच कुडाळसह संपूर्ण कोकणात हीच भावना उमटली. ग्रामीण भागातून उभे राहिलेले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने…

सिंधुदुर्ग भाजपाकडून मोठी शिस्तभंग कारवाई; २३ पदाधिकारी–कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित!

अधिकृत उमेदवाराविरुद्ध उमेदवारी व विरोधी उमेदवाराला मदतीचा ठपका जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती; निवडणूक पार्श्वभूमीवर कडक निर्णय सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झालेल्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त मोडणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीने कठोर कारवाई…

मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी!

प्रशासनाला सहकार्य करण्याचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या तारखामध्ये बदल करण्यात आला…

मालवण कुंभारमाठ मध्ये पहाटे फ्रिजचा स्फोट

मोठी दुर्घटना टळली; कुटुंब सुखरूप मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)      मालवण तालुक्यातील कुंभारमाठ दत्तनगर येथे आज पहाटे स्वयंपाकघरातील फ्रिजचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. गौरव बिलये यांच्या घरात ही घटना आज सकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटाचा जोरदार…

error: Content is protected !!