सिंधुदुर्ग पोलिस दलातील १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर!

जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.मोहन दहिकर यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रमोद काळसेकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील तेरा अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे…








