राज्यातील सागरी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी मंत्री नितेश राणे यांची जेएनपीए बंदराला भेट!

बंदराच्या विस्तार आराखड्यासह विविध विकासकामांचा घेतला आढावा वाढवण बंदर प्रकल्पासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राचा सर्वांगीण व दीर्घकालीन विकास साधण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे यांनी आज उरण येथील जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाच्या (JNPA)…








