सुगम संगीत परीक्षेत मानसी कांबळेंचे यश!

मालवण : प्रतिनिधी भारतीय सुगम संगीत महाविद्यालयाच्या समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या सुगम संगीत परीक्षेत मालवण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी मालवण त्रिंबक येथील मानसी कांबळे (पूर्वाश्रमिची रेखा पवार) हिने यश संपादन केले आहे. मालवण…







