निवडणूक खर्चावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक आंतरराज्य सीमा व मोठ्या रोख व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच आर्थिक बळाचा गैरवापर व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या…






