देवगड एसटी आगारातून उन्हाळी विशेष फेऱ्या!
नालासोपारा व भगवानगडसाठी बस सेवा उपलब्ध देवगड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड आगारातून देवगड नालासोपारा आणि देवगड भगवान गड या प्रवासी फेऱ्या उन्हाळी हंगामात सुरु करण्यात येत आहेत. देवगड नालासोपारा ही प्रवासी फेरी दि. ११ एप्रिल रोजी सुरु…







