राज्य अर्थसंकल्पातून कुडाळ – मालवण मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर!

आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश कुडाळ-मालवण मतदार संघातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश कुडाळ : प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर…







