कुडाळ येथे विभागस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा उत्साहात!

कुडाळ : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळ यांच्या संयुक्त आयोजनाखाली विभागस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच कुडाळ येथे करण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन…




