वराड सरपंचांसह ग्रामस्थांचे रस्त्यासाठी कुडाळमध्ये लाक्षणिक उपोषण!

सावरवाड तिठा–वराड रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सावरवाड तिठा ते वराड या रस्ता सुधारणा काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तातडीने…







