जिव्हाळा सेवाश्रमाचा दहावा वर्धापन दिन उत्साहात!

दहा मान्यवरांचा गौरव पुरस्काराने सन्मान कुडाळ : प्रतिनिधी श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमाचा दहावा वर्धापन दिन शनिवारी माड्याचीवाडी रायवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात विविध उपक्रमांनी आणि गौरव सोहळ्याने उत्साहात साजरा करण्यात आला. समाजसेवेची दहा वर्षांची…






