सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ध्वजवंदन!

संविधानाचा सन्मान राखून कर्तव्यपालनाचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे ध्वजवंदन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना…








