पिंगुळी येथे रेल्वेच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू!

कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवरएका अज्ञात इसमाचा मृत्यूदेह आढळून आला आहे. हि घटना आज सायंकाळी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास घडली. अपघात की आत्महत्या याबाबतचा तपास कुडाळ पोलीसांकडून सुरू करण्यात…






