Category महाराष्ट्र

“पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, मतदान करा, लोकशाही बळकट करा”

पावशीत सखी मतदान केंद्रातून निसर्ग आणि मतदानाचा सुंदर संगम कुडाळ : प्रतिनिधी        जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू असून, लोकशाहीच्या या उत्सवाला वेगळीच सकारात्मक ऊर्जा लाभत आहे. मतदान अधिक सुलभ,…

कुडाळ तालुका : ११.३० वाजेपर्यंत २४.३५ टक्के मतदान!

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत तालुक्यात एकूण २४.३५ टक्के मतदान झाले असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

जिल्ह्यात जि.प. – पं.स. निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

कुडाळ : प्रतिनिधी       जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळ पासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रकिया पार पडणार आहे. ठिकठिकाणच्या मतदान…

सिंधुदुर्गात ८ सखी व ८ आदर्श मतदान केंद्रांची उभारणी!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सखी मतदान केंद्राला भेट सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून, मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित व लोकाभिमुख व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने…

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणी!

उद्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शनिवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे…

मालवणात 111 मतदान केंद्रावर होणार मतदान; तालुक्यात 74,729 मतदार सज्ज!

मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर रवाना; 6 जि. प. व 11 पं.स. जागांसाठी निवडणूक मालवण : प्रतिनिधी     मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी 111 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…

आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव…!

उपजिल्हाधिकारी विकास सूर्यवंशी व वर्षा झाल्टे यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती मतमोजणी व जत्रोत्सव एकाच दिवशी; ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत विशेष प्रशासन व्यवस्था सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार…

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील खासगी आस्थापने राहणार बंद!

कुडाळ तालुक्यात मनाई आदेश जारी; उल्लंघन केल्यास कारवाई कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांचे आदेश कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आदेश जारी…

कुडाळमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत!

ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; भाविकांची दर्शनासाठी गर्दी रात्री पावशी येथे मुक्काम; उद्या वेताळबांबर्डेत पालखी व पादुकांचे आगमन कुडाळ : प्रतिनिधी       अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा येथून निघालेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी व पादुकांचे शुक्रवारी सायंकाळी कुडाळ शहरात भक्तीमय वातावरणात आगमन झाले. कुडाळ औदुंबरनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर ते पोस्ट…

कुडाळात कडक पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे व साहित्य मतदान केंद्रावर रवाना!

जि.प.-पं.स.च्या २७ जागांसाठी उद्या मतदान; १५३ मतदान केंद्रे निश्चित८५० अधिकारी – कर्मचारी नियुक्त : ३५० पोलिसांचा बंदोबस्त कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समितीच्या जागांसाठी उद्या शनिवारी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या…

error: Content is protected !!