मालवण दांडी परिसरात पर्यटन व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला!
पर्यटकांसमोरच युवकाच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली मालवण पोलिसांकडून पोलीस कार्यवाही सुरू मालवण : प्रतिनिधी (महेश कदम) मालवण दांडी परिसरात युवकाने येथीलच एका पर्यटन व्यवसाईक युवकाच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी घडली. ही घटना बोटीत पर्यटकांच्या…







