Category महाराष्ट्र

व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी PNG (Piped Natural Gas) जोडणी आवश्यक!

सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्‍या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्‍टीन,…

मोबाईल युगात वाचनालये अपडेट करण्याची गरज – आ. निलेश राणे

कुडाळमध्ये ग्रंथोत्सवाचा शुभारंभ; ग्रंथ दिंडीत विद्यार्थ्यांचा सहभाग कुडाळ : प्रतिनिधी      वाचनालये आता अपडेट झाली पाहिजेत. मोबाईलच्या युगामध्ये याची गरज असल्याचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कुडाळ येथे सांगितले. तसेच ते म्हणाले की वाचनालय टिकवण्यासाठी तुम्ही…

सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित प्रकल्प राबविण्यात येणार!मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहीती

मुंबई : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी 200 अशा एकूण 400 शेतकऱ्यांची निवड करून प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश…

मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरला अपघात!

तेर्सेबांबर्डे येथे मध्यरात्री अपघात कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे काल रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा चालकाचा ताबा सुटल्याने वाहन विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाले. सुदैवाने त्या वेळी समोरून कोणतेही…

सिंधुदुर्गात बाटली, प्लास्टिक कॅन, बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी!

पेट्रोल-डिझेल अनधिकृतरीत्या साठवू नका नियमभंग केल्यास प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा पुरेसा आहे. काही नागरिक आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅन, लोखंडी बॅरल, बाटल्या किंवा इतर…

गोठोस शिबिरात शेतकऱ्यांनी साधला प्रशासनाशी थेट संवाद..!

जमीन हक्क, खातेफोडी प्रश्नांवर माणगावमध्ये प्रशासनाकडून मार्गदर्शन माणगाव : प्रतिनिधी       माणगाव खोऱ्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांसाठी बुधवारी गोठोस तिठा येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल” शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवत, आपल्या समस्यांसह…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

कणकवलीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा कणकवली : प्रतिनिधी             कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय…

कारणं नकोत… निकाल हवा… आ.निलेश राणे यांचा प्रशासनाला सूचक इशारा!

कुडाळ मध्ये‘नमो उद्यान’चे भूमिपूजन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील ‘नमो उद्यान’ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी जाहीर मंचावरूनच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत विकासकामांबाबत स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडली. तिसरा-दुसरा नाही… आपल्याला पहिलाच क्रमांक हवा आणि पाच कोटींचं…

कणकवलीत गारांसह अवकाळी पावसाची हजेरी!

रणरणत्या उन्हात अचानक पावसाची हजेरी वातावरणात अचानक बदल कणकवली : प्रतिनिधी       मार्च महिन्यात उन्हाच्या झळा बसत असतानाच कणकवली शहर व परिसरात गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे या पावसासोबत गारांचाही वर्षाव झाल्याने वातावरणात अचानक बदल जाणवला.     गुरुवारी…

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव; कुडाळमध्ये विशेष कार्यक्रम!

सभापती मिलिंद नाईक – उपसभापती सिताराम तेली यांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी    आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका यांच्या दिनानिमित्त कुडाळ येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला.    या कार्यक्रमास कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, तालुका आरोग्य अधिकारी…

error: Content is protected !!