सिंधुदुर्गात बाटली, प्लास्टिक कॅन, बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी!
पेट्रोल-डिझेल अनधिकृतरीत्या साठवू नका नियमभंग केल्यास प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा पुरेसा आहे. काही नागरिक आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅन, लोखंडी बॅरल, बाटल्या किंवा इतर…








