एआय सिंधुदुर्ग जिल्ह्याची घोषणा… पण परीक्षा मात्र ५०० कि.मी. दूर..!

वैभव नाईक : सिंधुदुर्गातील युवकांवर ५ हजारांचा बोजा कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील पहिला एआय जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले असले तरी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक भरती प्रक्रियेची परीक्षा या जिल्ह्यात किंवा लगतच्या जिल्ह्यात न घेता पुणे, नाशिकसारख्या लांबच्या शहरांत…








