कुडाळ तालुक्यात जि. प. व पं. स. निवडणुकांसाठी आजपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू!
१६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल ; १०० मीटर परिसरात निर्बंध नामनिर्देशन पत्र दाखल करताना चारच व्यक्तींना प्रवेश;नामनिर्देशन काळात पोलीस बंदोबस्त कुडाळ : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचने नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत कुडाळ…








