सेलिब्रिटींची रविवारी कुडाळ तालुक्याला खास भेट

अणाव आणि आंदुर्ले गावात ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रम अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित राहणार कुडाळ : प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील अणाव आणि आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने ‘सेलिब्रिटी गावभेट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ११…








