माणगावात BSNL नेटवर्कचा लपंडाव!

ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा पं.स.सदस्य योगेश धुरींनी वेधले अधिका-यांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून बीएसएनएलच्या नेटवर्कचा लपंडाव सुरू असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार नेटवर्क गायब होत असल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प…







