कुडाळ येथे १ मार्चला जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा!

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे आयोजन युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) कुडाळ मागील सात वर्षांपासून आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून युवकांना सकारात्मक दिशादर्शन करण्याचे काम सातत्याने करत…







