केंद्रीय मंत्री ना. श्रीपाद नाईक यांची माड्याचीवाडी श्री स्वामी समर्थांच्या मठाला भेट!

कुडाळ : प्रतिनिधी माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात आज रविवारी केंद्रीय उर्जा मंत्री ना. श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मठाचे संस्थान प्रमुख श्री. गावडे काका महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन ना. श्रीपाद नाईक यांचा सत्कार…







