गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांची मोठी कारवाई!

मुंबई–गोवा महामार्गावर आयशर टेम्पो पकडला; १७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त गोव्यातून राजापूरकडे जाताना दारूची तस्करी उघड; १५० बॉक्स दारू जप्त; दारू तस्करी प्रकरणी दोघे ताब्यात कुडाळ : प्रतिनिधी गोवा येथून रत्नागिरी राजापूरच्या दिशेने अवैधरित्या होणा-या गोवा बनावटी दारूची वाहतुकीवर कुडाळ पोलीसांनी…








