कुडाळमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत!

ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; भाविकांची दर्शनासाठी गर्दी रात्री पावशी येथे मुक्काम; उद्या वेताळबांबर्डेत पालखी व पादुकांचे आगमन कुडाळ : प्रतिनिधी अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा येथून निघालेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी व पादुकांचे शुक्रवारी सायंकाळी कुडाळ शहरात भक्तीमय वातावरणात आगमन झाले. कुडाळ औदुंबरनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर ते पोस्ट…







