डीसीए परीक्षेत मालवण ओझर विद्यामंदिरचे यश!

मालवण : प्रतिनिधी दरवर्षी जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या डॉट कॉम असोसिएशन सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय डीसीए परीक्षेमध्ये मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित, ओझर विद्या मंदिर कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. इयत्ता सहावी…






