१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम!

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये मंत्री नितेश राणे यांचे…








