पिंगुळीत अपघात; अनियंत्रित कारची बोलेरोला धडक!

पिंगुळी – पाट रस्त्यावर भूपकरवाडी येथे अपघात गाड्यांचे नुकसान; अपघातस्थळी नागरिकांची गर्दी कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणा-या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला.…







