ब्लू डार्ट कुरिअर वाहन लुटीचा प्रयत्न; कुडाळ पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई–गोवा महामार्गावर बलेनोतून पाठलाग; पणदूरजवळ कंटेनरवर दगडफेक लुट प्रयत्न आणि अपघात प्रकरणी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी मुंबई–गोवा महामार्गावर कुडाळ जवळ ब्लू डार्ट सर्विस कुरिअर वाहन (कंटेनर) लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल…







