कुडाळ बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव सोहळा!

दहावीतील गुणवंतांसह शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश कुडाळ : प्रतिनिधी बॅरिस्टर नाथ पै विद्यालय, कुडाळ येथे मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी शैक्षणिक वर्ष सन २०२५–२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात…








