गोवंश तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्गात १३ संयुक्त तपासणी नाके सुरू!

सीमावर्ती भागात २४ तास कडक नजर; विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तैनात सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी राज्य शासनाच्या गृह विभागाने २१ मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत शासन परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील…








