कुडाळ बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नेरुर येथे!
कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नेरुर येथील यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे सोमवार, दिनांक १५ ते रविवार दिनांक २१ डिसेंबर…



