Category कुडाळ

हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर उत्साहात!

१९८ लाभार्थ्यांनी घेतला लाभ; विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक रजत चव्हाण यांचे मानले आभार कुडाळ : लहानपणी कच्च्या रस्त्यांवरून धावणारी लालपरी आज आधुनिकतेचे रूप घेत आहे. या लालपरीने आईप्रमाणे साथ दिली असून, आज प्रत्येकाच्या दारासमोर गाडी असली तरी एसटीबद्दलचा जिव्हाळा कमी…

नेरूरला रणझुंजार मित्र मंडळ व जि.प. सदस्य रुपेश पावसकर आयोजित दहीहंडी स्पर्धा उत्साहात!

श्री. अशोक पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन; जय वेतोबा महिला गोविंदा पथक ठरले विजेते कुडाळ : नेरूर देऊळवाडा येथे रणझुंजार मित्र मंडळ व जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा मोठ्या…

        🙏 सस्नेह निमंत्रण 🙏
       ⚡कुडाळ नगरपंचायत व पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने⚡
        💐 गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभिकरण लोकार्पण सोहळा 💐
          नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान व प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभिकरण करणे, या कामाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
📅सोमवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२६
⏰सकाळी ११.०० वाजता
📍कार्यक्रम स्थळ – हॉटेल गुलमोहर शेजारील, भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ, कुडाळ
          🎊 शुभेच्छुक 🎊
मा. ना. श्री. नितेश राणे मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा
           🎊 उद्घाटक 🎊
मा. श्री. निलेश राणे विधानसभा सदस्य
          🌟 प्रमुख अतिथी 🌟
मा. श्री. नारायण राणे लोकसभा सदस्य, रत्नागिरी – सिंधुदुर्ग
मा. श्री. प्रमोद कामत अध्यक्ष, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
मा. अॅड. निरंजन डावखरे विधानपरिषद सदस्य
मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे विधानपरिषद सदस्य
मा. श्री. अनिकेत तटकरे विधानपरिषद सदस्य
मा. श्री. प्रमोद जठार विधानपरिषद सदस्य
मा. श्री. दीपक केसरकर विधानसभा सदस्य
मा. श्री. मिलिंद नाईक सभापती, पंचायत समिती, कुडाळ
          🎀 विशेष उपस्थिती 🎀
मा. श्रीम. तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
मा. डॉ. मोहन दहिकर (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
मा. श्री. रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग
मा. डॉ. प्रज्ञा मनोहर उपसंचालक (पर्यटन), पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग
मा. श्री. विनायक औंधकर जिल्हा सह आयुक्त नगरविकास विभाग, सिंधुदुर्ग
            ❇️ निमंत्रक ❇️
✨सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर नगराध्यक्ष, कुडाळ नगरपंचायत
✨श्री.किरण शिंदे
उपनगराध्यक्ष, कुडाळ नगरपंचायत
✨श्री. खंडू पवळ
मुख्याधिकारी, कुडाळ नगरपंचायत
          🙏 स्वागतोत्सुक 🙏
सर्व सन्माननीय सदस्य, कुडाळ नगरपंचायत
💫सौ.ज्योती जयेंद्र जळवी
💫सौ.नयना दत्तात्रय मांजरेकर
💫श्रीम.चांदणी शरद कांबळी
💫सौ.श्रुती राकेश वर्दम
💫श्री.अभिषेक दत्तात्रय गावडे
💫श्री.विलास धोंडी कुडाळकर
💫सौ.आफरीन अब्बास करोल
💫सौ.श्रेया शेखर गवंडे
💫सौ.अक्षता अनंत खटावकर
💫श्री. राजीव रमेश कुडाळकर
💫सौ.सई देवानंद काळप
💫श्री.मंदार श्रीकृष्ण शिरसाट
💫श्री. उदय रामचंद्र मांजरेकर
💫श्री. रामचंद्र मनोहर परब
💫श्री. संतोष नरहरी शिरसाट
💫श्री. गणेश अनंत भोगटे
          🪴 विनित 🪴
कुडाळ नगरपंचायत व पर्यटन संचालनालय सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद

पणदूर येथे मुंबई-गोवा महामार्गावर अपघात!

कार समोर बैल आडवा आल्याने अपघात; बैल ठार जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह ग्रामस्थांकडून मदतकार्य कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई गोवा महामार्गावर पणदूर ब्रिज नजिक अचानक कार समोर बैल आल्याने ओरोसच्या दिशेने जाणा-या कारला मोठा अपघात झाला. या अपघातात बैलाचा जागीच मृत्यू…

कुडाळ मधील गणेश घाट व परिसर सुशोभीकरणाचे सोमवारी लोकार्पण!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण; नदीकाठच्या परिसराला मिळणार नवे पर्यटनवैभव कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभीकरणाचे काम नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत…

कुडाळ शहरात अवजड वाहतुकीला प्रतिबंध; पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणार!

जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जाहीर; आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीला प्रतिबंध घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू!

जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी सिंधुदुर्ग : जिल्ह्यात विविध आंदोलने, सण, उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) ते (फ), ३७ (३) नुसार दिनांक – ०५ सप्टेंबर २०२६ रोजी…

कुडाळ पं.स.आयोजित रानभाजी पाककला स्पर्धेचा निकाल जाहीर!

वैष्णवी परब, कीर्ती सुलोकर, संजाली मालवणकर अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय कुडाळ : प्रतिनिधी          कुडाळ पंचायत समिती आयोजित रानभाजी व पाककला स्पर्धा महोत्सवाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आरोग्य विभागाच्या वैष्णवी विष्णू परब यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी…

अखेर रेल्वे स्थानक रस्त्यावरील पुलावर तात्काळ रेलिंगचे काम सुरू!

कुडाळ शहर शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडेंकडून रेलिंग कामाची पाहणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहर शिवसेना (शिंदे)च्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर उप अभियंता पिसाळ यांनी तात्काळ रेलिंगचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे आज (शुक्रवार…

अखेर रेल्वे स्थानक रस्त्यावरील पुलावर तात्काळ रेलिंगचे काम सुरू!

कुडाळ शहर शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडेंकडून रेलिंग कामाची पाहणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहर शिवसेना (शिंदे)च्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर उप अभियंता पिसाळ यांनी तात्काळ रेलिंगचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे आज (शुक्रवार…

error: Content is protected !!