Category कुडाळ

जातीवाचक वस्त्या व रस्त्यांची नावे बदलण्याच्या निर्णयाचे राजपत्र प्रसिद्ध!

राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जातीवाचक नावांच्या १९२ वस्त्या आणि २५ रस्त्यांची नावे बदलण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्र शासन राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध झाले आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम; वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण

जलसंधारणाला बळ! जिल्हा बँकेकडून २५ हजार पिशव्यांची मदत शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी जिल्हा बँकेचे योगदान; वनराई बंधारे उभारणीला मिळणार गती सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ठिकठिकाणी जलसंधारणासाठी वनराई बंधाऱ्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या कामाला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक…

दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी शोषखड्डे निर्मिती, भूजल पुनर्भरण व हिरवाई संवर्धनावर भर!

शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाड्या व सार्वजनिक ठिकाणी उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रभाव कमी करून उपलब्ध पाण्याचे संवर्धन, भूजल पातळीत सुधारणा आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी शोषखड्डे निर्मिती, भूजल पुनर्भरण आणि हिरवाईचे आच्छादन टिकविण्यावर…

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जल व मृदसंधारणाच्या कामांना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून प्राधान्याने मंजुरी!

सिंधुदुर्गातील २० गावांमध्ये ५० कामे मंजूर मानवी व वन्यजीवांसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्यासह भूजल पुनर्भरणावर भर सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या कमी करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी करा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले…

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून मातांना आर्थिक आधार; पात्र महिलांना ११ हजार रुपयांपर्यंत लाभ!

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांची माहीती शारदीय नवरात्रीच्या ‘नवदुर्गा’ उपक्रमातून योजनेची जनजागृती सिंधुदुर्ग : गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांना पोषक आहारासाठी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत…

कुडाळ गोधडवाडीत शिवसेना शहर प्रमुख-नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या स्वखर्चातून वनराई बंधारा उभारणी!

जेसीबीच्या साहाय्याने बंधाऱ्याचे काम; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार कुडाळ : कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे भविष्यात दुष्काळ पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून स्वखर्चातून वनराई बंधारा उभारण्यात आला.     जेसीबीच्या साहाय्याने…

घावनळे श्री स्वामी समर्थ मठात नवरात्रोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम!

१८ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल श्री दुर्गा मातेची प्रतिष्ठापना; भाविकांची गर्दी कुडाळ :  घावनळे – कासमळा येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगद्माता परिवाराच्या वतीने नवरात्रोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ते रविवार,…

राणे कुटुंबीयांना जिल्ह्याने मोठे केले; विकास करणे आमचे कर्तव्यच – निलेश राणे!

निवजेत ठाकरे शिवसेनेला धक्का; सरपंच, उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत कुडाळ एमआयडीसीच्या २४ तास वीज-पाणीपुरवठ्यासाठी ९० कोटींचा निधी; आमदार निलेश राणे यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी     आम्हा राणे कुटुंबीयांना या जिल्ह्याने मोठे केले आहे. त्यामुळे तुमची कामे आणि या जिल्ह्याचा…

नृत्यांगना ते नवउद्योजिका; मृणाल सावंतचा प्रेरणादायी प्रवास!

राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मृणाल सावंतचा कुडाळात सत्कार सिंधुरत्न प्रबोधिनी व गिअर अप जिमच्या वतीने गौरव कुडाळ : मृणालचा नृत्यांगना ते नवउद्योजिका हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. तिने या क्षेत्रात घेतलेली गरुड झेप खूपच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे…

नगरपालिका क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करा!

जलस्रोतांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करून उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पुनर्भरण आणि बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे…

error: Content is protected !!