समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील!

सिंधुदुर्ग जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे प्रतिपादन अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरासिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजाच्या समावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध असून समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी…






