Category कुडाळ

धाडसी कामगिरीबद्दल एसटी चालक प्रशांत गावडे यांचा भाजपकडून सत्कार!

कुडाळ बसस्थानकात सोनसाखळी चोरीचा प्रयत्न हाणून पाडला; चालक गावडेंची सतर्कता प्रसंगावधान राखत युवतीची सोनसाखळी वाचवली; प्रशांत गावडे यांचे सर्वत्र कौतुक कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ एसटी आगाराचे चालक प्रशांत गावडे (रा.नेरूर) यांनी मंगळवारी (१९ मे)  कुडाळ बसस्थानकात कुडाळ – मालवण गाडीमध्ये…

कुडाळ पंचायत समितीत अधिकारी हतबल की सभापती? सोशल मीडियावरील ‘त्या’ बातमीवर सभापतींनी सोडले मौन!

अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस आ. निलेश राणेंच्या नेतृत्वात कुडाळचा कारभार गतिमान – सभापती मिलिंद नाईक कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या मासिक सभेवरून सोशल मीडियावर ‘अधिकारी गैरहजर, सभापती हतबल’ अशा आशयाची बातमी जोरदार व्हायरल होत आहे.…

कुडाळ बसस्थानकात चैन स्नॅचिंगचा प्रयत्न फसला!

प्रवाशांच्या गर्दीत युवतीची सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; पोलिसांची घटनास्थळी धाव कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत एका युवतीच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित इसमाचा डाव जागरूक एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना…

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर!

आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे २०२६ रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून…

पंचायत समितीची सभा म्हणजे आबाधुबीचा खेळ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर सदस्य संतप्त!

कुडाळ पं.स. सभेत रस्ते, वीज, एसटी आणि आरोग्य प्रश्नांवर जोरदार चर्चा कुडाळ : प्रतिनिधी        लोकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या सभागृहात पाठवले आहे. पण या सभागृहात आमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा खातेप्रमुख उपस्थित नसतात. पंचायत समितीच्या या सभा…

ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधातील बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज!

रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या उपाययोजना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने राज्य व देशात कार्यरत असलेल्या ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात मंगळवार दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक…

श्रमिक कामगार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आत्माराम साटेलकर तर महिला जिल्हाध्यक्ष पदी अंतरा गावडे यांची निवड

श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी केली निवड जाहीर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नांवर कुडाळात बैठकीत चर्चा कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हयातील बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगारांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या. त्यामध्ये प्रामुख्याने भेडसावत…

सिंधुदुर्गात तालुकास्तरावर काँग्रेसची पुनर्बांधणी; १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस!

तालुका स्तरावर काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी कुडाळात महत्त्वाची बैठक संपन्न कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर पुनर्बांधणी प्रक्रियेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी कुडाळ…

शिवापूरात मधमाश्यांचा हल्ला; ११ ग्रामस्थ जखमी!

प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील शिवापूर-वसोली सीमेवर रविवारी सकाळी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान मधमाश्यांनी अचानक ग्रामस्थांवर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाश्या चिडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत ११ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती…

पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरीत ‘दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन; नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ राज्यातील पहिला पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प सिंधुदुर्गात – जिल्हाधिकारी धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्गातील जनतेने आमच्या कुटुंबावर प्रेम केले, आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच राणे कुटुंबाला राज्य व देशात ओळख मिळाली, हे…

error: Content is protected !!